📌 स्थापनाः 05-05-1962 📞 फोन: 9876543210 📧 ईमेल: gpbopapur@gmail.com
आपत्कालीन क्रमांक: 108 | पोलीस: 100
Logo

ग्रामपंचायत बोपापूर-दिघी

ता. देवळी, जि. वर्धा

आमच्याबद्दल

आमची ग्रामपंचायत गावाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या कल्याणासाठी निरंतर कार्यरत आहे

ग्रामपंचायत माहिती

गावाचे नाव: बोपापूर (दि.)

तालुका: देवळी

जिल्हा: वर्धा

पिन: 442401

स्थापना: 05-05-1962

भौगोलिक क्षेत्र: 634.CC हे.

लोकसंख्या माहिती (2011)

एकूण लोकसंख्या: 689

पुरुष: 423

महिला: 426

एकूण कुटुंब: 189

एकूण घर संख्या: 189

गाव माहिती

एकूण खातेदार: 243

शेतकरी संख्या: 46

एकूण पोल संख्या: 38

एकूण गॅस जोडणी: 800%

दारिद्र्य रेषेखालील कुटुंब: 36

सुविधा माहिती

एकूण शौचालय: 189

खाजगी नळ: 189

सार्वजनिक नळ: 00

पाण्याचे स्त्रोत: पा.पु. विहीर (01)

एकूण हातपंप: 03

संस्था व उपक्रम

अंगणवाडी: 01

व्यायाम शाळा: 01

वाचनालय व अभ्यासिका: 01

समाज मंदिर: 01

आरोग्य केंद्र: 01

ऊच्च प्रा. शाळा: 01

इतर माहिती

एकूण गुरांची संख्या: 863

एकूण गोठ्यांची संख्या: 28

बचत गट संख्या: 86

भजन मंडळ (महिला व पुरुष): 09

क्रीडा मंडळे: 01

PM आ.यो.व. रमाई. शबरी लाभार्थी: 28

सूचना फलक

सर्व महत्वाच्या सूचना येथे प्रकाशित केल्या जातात

तातडीच

ग्राम सभा - 26 जानेवारी

तातडीच

मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियान - 22 जानेवारी

आमचे ध्येय

गृप ग्रामपंचायत बोपापूर-दिघी हे स्मार्ट व्हिलेज संकल्पनेवर आधारित विकसित, स्वच्छ आणि आधुनिक गाव निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे. गावातील शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, डिजिटल सुविधा, रोजगार संधी आणि ग्रामीण विकास यांना प्राधान्य देऊन गावकऱ्यांना सुरक्षित, सन्मानजनक आणि उत्तम जीवनमान प्रदान करणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. नाविन्यपूर्ण प्रकल्प, सर्वसमावेशक विकास, पारदर्शक प्रशासन आणि हरित उपक्रमांच्या माध्यमातून बोपापूर-दिघी गावाला आदर्श, प्रगत आणि स्मार्ट ग्रामपंचायत बनवण्याची दिशा आम्ही सातत्याने घेत आहोत.

आमची उद्दिष्टे

  • पारदर्शक प्रशासन
  • वेळेवर सेवा प्रदान करणे
  • स्वच्छता व पर्यावरण संरक्षण
  • महिला व बाल कल्याण
  • शिक्षणाचा प्रसार

निवडून आलेले पदाधिकारी

श्री. विनोद बापूराव दावंडे

सरपंच

श्री. दिलीप नागदेव डवले

उपसरपंच

श्री. प्रविण वामनराव वाडकर

सदस्य

श्री. अनिल भगवानराव पचारे

सदस्य

सौ. रंजना संदीप पिसुळे

सदस्य

सौ. निर्मला अनंत भांगे

सदस्य

सौ. सविता अमर पचारे

सदस्य

सौ. ममता विजय गेडाम

सदस्य

कर्मचारी माहिती

ग्रामपंचायत अधिकारी

ग्रामपंचायत अधिकारी

📞 9876543210

ग्रामपंचायत कर्मचारी

ग्रामपंचायत कर्मचारी

📞 9876543210